आंबा पुरी | Aampuri Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Aampuri recipe in Marathi,आंबा पुरी, Maya Ghuse
आंबा पुरीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

आंबा पुरी recipe

आंबा पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aampuri Recipe in Marathi )

  • आंबा 1
  • कणीक दिड वाटी
  • मीठ चिमूटभर
  • तेल 2 वाट्या तळणासाठी

आंबा पुरी | How to make Aampuri Recipe in Marathi

  1. आंब्याचा पल्प काढून घेतला.
  2. कणीकेत चिमूटभर मिठ घालून त्यात आंबा पल्प टाकून भिजवून ठेवली
  3. तेल तापवून, पुर्या लाटून तळून घेतल्या

My Tip:

काही नाही

Reviews for Aampuri Recipe in Marathi (0)