कोथिंबीर पराठा | KOTHIMBIR paratha Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  2nd Jul 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
  • KOTHIMBIR paratha recipe in Marathi,कोथिंबीर पराठा, Chayya Bari
कोथिंबीर पराठाby Chayya Bari
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

4

2

कोथिंबीर पराठा recipe

कोथिंबीर पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KOTHIMBIR paratha Recipe in Marathi )

  • कणिक २वाट्या
  • कोथिंबीर १वाटी बारीक चिरून
  • तीळ २चमचे
  • धना जिरे पावडर १चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल पाव वाटी

कोथिंबीर पराठा | How to make KOTHIMBIR paratha Recipe in Marathi

  1. प्रथम सर्व साहित्य मिक्स करून मध्यम पीठ मळून ५मिनिट झाकले
  2. मग पराठा चारपदरी आत तेल लावून लाटला
  3. मग ताव तापवुन त्यावर टाकून तेल सोडून दोन्हीकडून शॅलो फ्राय केला
  4. सर्व पराठे तयार केले
  5. चटणीबरोबर सर्व्ह केला

My Tip:

ह्यात ओवा व गरम मसाला घाला तर आणखी टेस्ट वाढते

Reviews for KOTHIMBIR paratha Recipe in Marathi (2)

Nayana Palav3 months ago

Wow
Reply

Maya Ghuse3 months ago

पौष्टिक ही
Reply