मुख्यपृष्ठ / पाककृती / लच्छा पराठा

Photo of Lachaa Paratha by archana chaudhari at BetterButter
850
1
0.0(0)
0

लच्छा पराठा

Jul-02-2018
archana chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लच्छा पराठा कृती बद्दल

पाराठ्याच्या छान वेगळा प्रकार

रेसपी टैग

  • मध्यम

साहित्य सर्विंग: 4

  1. गहू पीठ 2 वाट्या
  2. तूप 1 मोठा चमचा
  3. मीठ 1/2 लहान चमचा

सूचना

  1. गव्हाच्या पिठात तूप ,मीठ,टाकून कणिक मळून घ्या.
  2. 10 मिनिटे झाकून ठेवा.
  3. कणकेचा एक उंडा घेऊन त्याची पोळी लाटा.
  4. पोळीला सगळीकडे तूप लावा,पीठ बुरभुवा,आता पोळीला प्लिट्स पाडा.
  5. सगळ्या प्लिट्स पाडल्यावर पुन्हा गोल बनवा.
  6. परत हा गोल हळुवार लाटून घ्या.
  7. तव्यावर तूप लावून शेकून घ्या.
  8. लच्छा पराठा तयार आहे. कोणत्याही करी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर