चायनीज पराठा | Chinese Paratha Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  2nd Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Chinese Paratha recipe in Marathi,चायनीज  पराठा, samina shaikh
चायनीज पराठाby samina shaikh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

1

चायनीज पराठा recipe

चायनीज पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chinese Paratha Recipe in Marathi )

  • दीड वाटी बेसन पीठ
  • 1 वाटी घव्हाचे पीठ
  • 1वाटी शिमला मिरची (किसून)
  • अर्धा चमचा ओवा
  • तेल
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • कोथम्बीर बारीक चिरून
  • 2चमचे सोया सॉस
  • 2चमचे टोम्याटो सॉस
  • मीठ चवीनुसार
  • अर्धा चमचा जिरे पुड
  • अर्धा चमचा धने पुड
  • अर्धा चमचा साखर
  • पाव चमचा हळद

चायनीज पराठा | How to make Chinese Paratha Recipe in Marathi

  1. दोन्ही पीठ छान मिक्स करा
  2. त्यात शिमला मिरची ओवा मीठ घाला
  3. मिक्स करा
  4. आता तेलाचे मोहन लाल तिखट साखर धने जिरे पुड कोथम्बीर घाला व हाताने मिक्स करा
  5. टोम्याटो सॉस व सोया सॉस घाला मीक्स करा
  6. थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या
  7. 10min झाकून ठेवा
  8. गँस वर तवा ठेवा
  9. पोळ्या लाटून छान मंद फ्लेम वर पोळ्या भाजून घ्या
  10. पोळ्याच्या साइड ने तेल सोडा
  11. मस्त अशे गरमागरम पराठा सॉस किवा हिरवी चटनी सोबत सर्व करा

My Tip:

यात चीज़ व पनीर ही घालू शकता

Reviews for Chinese Paratha Recipe in Marathi (1)

Nayana Palav3 months ago

Superb
Reply
samina shaikh
3 months ago
thanks di