ओट्स कूकिज | Oats cookies Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  2nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Oats cookies recipe in Marathi,ओट्स कूकिज, Archana Chaudhari
ओट्स कूकिजby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

1

0

ओट्स कूकिज recipe

ओट्स कूकिज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Oats cookies Recipe in Marathi )

  • बटर 1/2 कप
  • साखर 50 ग्रॅम
  • व्हॅनिला एस्सेन्स 1 चमचा लहान
  • ओट्स चे पीठ 100 ग्रॅम
  • मैदा 50 ग्रॅम
  • बेकिंग पावडर 1 लहान चमचा

ओट्स कूकिज | How to make Oats cookies Recipe in Marathi

  1. बटर आणि साखर फेटून घ्या ,व्हॅनिला इसेन्स टाका.
  2. सगळे पीठे आणि बेकिंग पावडर एकत्र करा.
  3. चाळणीतून चाळून घ्या.
  4. चाळलेले मिश्रण आणि बटर चे मिश्रण एकत्र करा.
  5. 5 ते 10 मिनिटे फ्रिज मध्ये ठेवा.
  6. थोडया वेळाने कूकी कापा, कापल्यावर फॉरकने टोचे मारा.
  7. 160°ला प्रीहिटेड ओव्हन मध्ये बेक 15 ते 20 मिनिटे करा.

My Tip:

आवडीचा एस्सेन्स टाकू शकता.

Reviews for Oats cookies Recipe in Marathi (0)