मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर चीजी फ्लॉवर

Photo of Paneer Cheese Flower by samina shaikh at BetterButter
1012
6
5.0(0)
0

पनीर चीजी फ्लॉवर

Jul-02-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर चीजी फ्लॉवर कृती बद्दल

सगळ्याना आवडेल अशी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 3वाटी मैदा
  2. चवीं पुरते मीठ
  3. पाव चमचा ओवा
  4. अर्धी वाटी कोबी(किसून)
  5. अर्धी वाटी पनीर(किसून)
  6. 1चमचा मीक्स हब्स
  7. अर्धा चमचा लाल तिखट
  8. अर्धा चमचा साखर
  9. 2कुय्ब चीज़ किसून
  10. तेल
  11. टोम्याटो सॉस

सूचना

  1. मैद्यात तेलाचे मोहन ओवा घालून पीठ मळून घ्या
  2. कोबी गरम पाण्यांत ब्लाँच करुन घ्या
  3. पाणी छान काप्डात घालून पिळून घ्या
  4. कढईत 1चमचा तेल तापवा
  5. आता कोबी परतून घ्या
  6. मीठ मीक्स हब्स घाला
  7. लाल तिखट साखर घाला
  8. थोडे परतून घ्या
  9. आता पनीर घाला व मिश्रण नीट मीक्स करा
  10. मिश्रण थंड होऊ द्या
  11. चीज़ घाला
  12. पीठाची पोळी लाटून फुलांचा आकार द्या
  13. त्यात वरील मिश्रण भरा
  14. कढईत तेल तापऊण फुले तळून घ्या
  15. सॉस सोबत गरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर