मुख्यपृष्ठ / पाककृती / मेदू दहिवडे

Photo of Medu Dahi Vade by Arya Paradkar at BetterButter
163
3
0.0(0)
0

मेदू दहिवडे

Jul-03-2018
Arya Paradkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेदू दहिवडे कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • साऊथ इंडियन
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाटी उडीद डाळीचे भरड पिठ
  2. २ चमचे ओल्या खोबऱ्याची काप
  3. १ लि. दहि
  4. १/२ साखर
  5. तिखट
  6. मिठ
  7. बेकिंग सोडा
  8. १/२ ताक
  9. पाणी
  10. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. प्रथम उडिद डाळीची भरड/ पिठ पाणी घालून भिजविणे व एकजीव होईपर्यंत घोटून १/२ तास भिजत झाकून ठेवावे
  2. भजी पिठा पेक्षा दाट भिजविणे
  3. कढईत तेल गरम करायला ठेवावे
  4. वरील मिश्रणात पाव चमचा बेकिंग सोडा घालून व खोबऱ्याची काप व मिठ घालून चांगले फेटून घ्यावे
  5. तापलेल्या तेलात मंद आचेवर तळून घ्यावे
  6. तळलेले वडे ताकात टाकून ५ मि. ठेवणे
  7. दह्यात १/२ वाटी साखर घालून घुसळून लस्सी बनवणे
  8. खाण्यास देताना ताकातील वडे काढून ते दाबून त्यातील ताक पिळून काढणे
  9. नंतर वडे डिश मध्ये ठेवून त्यावर लस्सी घालून त्यावर शेव, कोथिंबीर ,तिखट, मिठ भुरभुरून देणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर