उपवासाचे वाफ्फल्स | Waffels for Fasting Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  3rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Waffels for Fasting recipe in Marathi,उपवासाचे वाफ्फल्स, Archana Chaudhari
उपवासाचे वाफ्फल्सby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

3

0

About Waffels for Fasting Recipe in Marathi

उपवासाचे वाफ्फल्स recipe

उपवासाचे वाफ्फल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Waffels for Fasting Recipe in Marathi )

  • भाजलेल्या साबुदाण्याचे पीठ 1/2 वाटी
  • भाजलेल्या राजगिऱ्याचे पीठ 1/2 वाटी
  • भाजलेल्या भगरचे पीठ 1/2 वाटी
  • भाजलेल्या जिऱ्याची पूड 1 चमचा
  • भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट 1 मोठा चमचा
  • बटाटा उकडून मॅश केलेला 1 मोठा चमचा
  • हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  • दही 1 मोठा चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 1 मोठा चमचा

उपवासाचे वाफ्फल्स | How to make Waffels for Fasting Recipe in Marathi

  1. सगळे पीठे एका भांड्यात काढा.
  2. त्यामध्ये जिरे पूड, शेंगदाण्याचे कूट, उकडलेला बटाटा,हिरवी मिरची पेस्ट,मीठ आणि दही घाला.
  3. चांगले मळून घ्या.
  4. छोटे छोटे उंडे बनून घ्या.
  5. आता वॉफ्फल मेकर गरम करायला ठेवा.
  6. वर बनवलेले उंडे त्या वॉफ्फल मेकर मध्ये ठेवा.
  7. थोडे तेल टाका.
  8. वॉफ्फल्स तयार आहे,गार झाल्यावर दहिसोबत खा.

My Tip:

मिरची ऐवजी लाल तिखट घालू शकता.

Reviews for Waffels for Fasting Recipe in Marathi (0)