मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी मेतकुट धपाटा

491
0
4.0(0)
0

मेथी मेतकुट धपाटा

Jul-03-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी मेतकुट धपाटा कृती बद्दल

पौष्टिक; no photo uploaded - hiding

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मेथीची 1 ताजी जुडी
  2. पाव वाटी मेतकुट
  3. ज्वारीचे पीठ सव्वा वाटी
  4. छोटा कांदा
  5. लसूण
  6. जिरे
  7. हिरवी मिरची किंवा तिखट
  8. मीठ
  9. तीळ ऐच्छिक

सूचना

  1. सर्वप्रथम मेथीची पाने धुवून निवडून घ्यावी
  2. अगदी साधी हलकी फुलकी फोडणी देऊन मेथीची भाजी तव्यावर करावी
  3. आंच मध्यम ठेवावी
  4. झाकण ठेऊन वाफ आणावी
  5. वाफ आली की परत भाजी शिजवू नये
  6. मेथीची भाजी होईपर्यंत परातीमध्ये ज्वारीचे पीठ आणि मेतकूट घ्यावे
  7. मग या पिठात शिजलेली मेथीची भाजी घाला
  8. बाकीचे साहित्य घालावे व कोमट पाणी किंवा ताक घालून पीठ मळून घ्यावे
  9. भाकरीसारखे पोळपाटावर धपाटा थापून घ्यावा
  10. तव्यावर तूप घालून मस्त खमंग भाजावा
  11. चटणी किंवा दह्याबरोबर सर्व्ह करावा
  12. हिवाळा असला तर तीळ घालावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर