चायनीज टोमॅटो स्टीक | Chainies Tomato Sticks Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  3rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chainies Tomato Sticks recipe in Marathi,चायनीज टोमॅटो स्टीक, Bharti Kharote
चायनीज टोमॅटो स्टीकby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

3

0

चायनीज टोमॅटो स्टीक recipe

चायनीज टोमॅटो स्टीक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chainies Tomato Sticks Recipe in Marathi )

  • दोन वाटी मैदा
  • एक वाटी बेसन पिठ
  • अर्धी वाटी मक्याचे पीठ
  • एक वाटी टोमॅटो पयुरी
  • आल लसूण पेस्ट एक चमचा
  • लाल तिखट एक चमचा
  • शेजवान चटणी एक चमचा
  • टोमॅटो साॅस दोन चमचे
  • सोया साॅस एक चमचा
  • रेड चीली साॅस एक चमचा
  • जीरे पूड धने पुड आणि मीठ चवीनुसार
  • तळण्यासाठी तेल
  • तेलाचे मोहन एक चमचा

चायनीज टोमॅटो स्टीक | How to make Chainies Tomato Sticks Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात टोमॅटो पयुरी घ्या त्यात सर्व जिन्नस आणि सर्व पीठं घाला..
  2. - आणि चांगल मिक्स करून मळुन घ्या. ..
  3. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
  4. सोरयात पीठ भरून चकली च्या ताटलीने स्टीक तेलात सोडा. .
  5. मध्यम आचे वर खमंग तळून घ्या. ..
  6. शेजवान चटणी सोबत सर्व्ह करा

My Tip:

टोमॅटो पयुरी न वापरता यांत खायचा रंग वापरू शकता. .

Reviews for Chainies Tomato Sticks Recipe in Marathi (0)