मूग मेथीचे लाडू | Moong Methi Ladoo Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  4th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Moong Methi Ladoo recipe in Marathi,मूग मेथीचे लाडू, Deepa Gad
मूग मेथीचे लाडूby Deepa Gad
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    60

    मि.
  • किती जणांसाठी

    10

    माणसांसाठी

3

0

About Moong Methi Ladoo Recipe in Marathi

मूग मेथीचे लाडू recipe

मूग मेथीचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Moong Methi Ladoo Recipe in Marathi )

  • मुगडाळीचे पीठ अर्धा किलो(३ १/२ कप)
  • साखर २ १/२ कप
  • तूप
  • वेलची, सुंठ पूड १ च
  • भाजलेली मेथी पूड २ च
  • खारीक पावडर १/२ कप
  • सुके खोबरे किसलेले १ कप
  • बदाम तुकडे
  • डिंक ३ च

मूग मेथीचे लाडू | How to make Moong Methi Ladoo Recipe in Marathi

  1. मुगडाळीचे पीठ तुपात खमंग भाजुन घ्या
  2. सुके खोबरे किसलेले भाजुन घ्या
  3. मेथी भाजून त्याची पूड करून घ्या
  4. वेलची, सुंठपुड करा
  5. खारीक पावडर थोडी गरम करून घ्या
  6. तुपात डिंक फुलवून मिक्सरवर फिरवा
  7. आता सर्व साहित्य एकत्र करा
  8. आता लाडू वळून घ्या

My Tip:

मुगडाळीचे पीठ नसेल तर मुगडाळ भाजून दळून आणा, आवडीनुसार मेथीची पूड व पिठीसाखर घाला

Reviews for Moong Methi Ladoo Recipe in Marathi (0)