पिठाचे आयते | Aayte Recipe in Marathi

प्रेषक Sneha Shingnapure  |  4th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Aayte recipe in Marathi,पिठाचे आयते, Sneha Shingnapure
पिठाचे आयतेby Sneha Shingnapure
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

पिठाचे आयते recipe

पिठाचे आयते बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aayte Recipe in Marathi )

  • कणिक १ वाटी
  • मका पिठ 1/2 चमचे
  • तांदळाचे पीठ 2 चमचे
  • ओवा 1/2 चमचे
  • हिरवी मिरची बारिक चिरून 2 ते 3
  • कांदा बारीक चिरून 1
  • टमाटे बारीक चिरून 1
  • हळद धने जिरेपूड 1 चमचे
  • आले लसूण पेस्ट 1 चमचे

पिठाचे आयते | How to make Aayte Recipe in Marathi

  1. सर्व साहित्य एक भांड्यात एकत्र करणे
  2. त्यात हळूहळू पाणी घालून पातळ बँटर करावे
  3. तवा गरम करणे तवा वर थोडे तेल पसरवणे
  4. तयार बँटर तवा वर पसरवून दोनही बाजूने शेकून घेणे
  5. आयते तयार

Reviews for Aayte Recipe in Marathi (0)