मुख्यपृष्ठ / पाककृती / अळूच्या पानांची भाजी

Photo of Aalu leaves curry by Bharti Kharote at BetterButter
748
2
0.0(0)
0

अळूच्या पानांची भाजी

Jul-04-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळूच्या पानांची भाजी कृती बद्दल

पारंपरिक सणासुदीला आणि लग्न कार्यात हमखास होणारी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. आळूची पाने तीन चिरलेलीे
  2. आळूचे देठ अर्धी वाटी
  3. बेसन पीठ अर्धी वाटी
  4. पालक चिरलेली अर्थी वाटी
  5. गुळ दोन चमचे
  6. चिंचेचा कोळ तीन चमचे
  7. शेंगदाणे भिजवलेले पाव वाटी
  8. खोबरे काप भिजवलेले पाव वाटी
  9. एक चमचा लाल तिखट
  10. 4/5 लसूण पाकळ्या
  11. 4/5 हिरव्या मिरच्या
  12. तेल जीरे मोहरी फोडणी साठी
  13. चवीनुसार मीठ
  14. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. आळू पालक आळूचे देठ स्वच्छ धूऊन चीरून घ्या. ..
  2. पॅन मध्ये थोडे पाणी घालून दोन्ही भाज्या आणि देठ वाफवून मिक्सर मधून वाटून घ्या. .त्यात हिरव्या मिरच्या लसूण पण वाटून घ्या. .
  3. त्यात बेसन पीठ मिक्स करून घ्या. .
  4. चिंचेचा कोळ आणि गुळ घाला. .
  5. पातेल्यात थोडे तेल टाकून जीरे मोहरी हिंग हळद लाल तिखट शेंगदाणे खोबरे काप चांगले परतवून घ्या. .
  6. नंतर त्यात वाटण घाला. .आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगल ऊकळवून घ्या. .
  7. चवीनुसार मीठ घाला. .
  8. एका बाऊल मध्ये काढून त्यावर काजू घालून सर्व करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर