पिवळ्या भोपळ्याचे पराठे | Yellow Pumpkin Partha Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  5th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Yellow Pumpkin Partha recipe in Marathi,पिवळ्या भोपळ्याचे पराठे, Archana Chaudhari
पिवळ्या भोपळ्याचे पराठेby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

About Yellow Pumpkin Partha Recipe in Marathi

पिवळ्या भोपळ्याचे पराठे recipe

पिवळ्या भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Yellow Pumpkin Partha Recipe in Marathi )

  • भोपळ्याच्या भाजीसाठी
  • पिवळा भोपळा 1 आणि 1/2 वाटी कापलेला सालांसकाट
  • तेल 1 चमचा
  • जिरे, मोहरी 1 चमचा
  • हिरवी मिरची 3 कापून
  • लसूण 4 जाडसर कुटलेला
  • हळद 1/2 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • पराठयांसाठी
  • ज्वारीचे पीठ 1 वाटी
  • गहू पीठ 1 वाटी
  • बेसन पीठ 2 मोठे चमचे
  • हळद
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर 2 चमचे बारीक चिरलेली
  • तीळ काळी आणि पांढरी 2 मोठे चमचे
  • तेल वरून लावण्यासाठी

पिवळ्या भोपळ्याचे पराठे | How to make Yellow Pumpkin Partha Recipe in Marathi

  1. लहान कुकर मध्ये तेल टाका, तेलात जिरे मोहरी,लसूण, हिरवी मिरची टाका.
  2. पिवळा भोपळा ,हळद,मीठ टाका चांगले मिक्स करून घ्या.
  3. आता कुकर बंद कसरून 3 शिट्या होऊ द्या.
  4. भाजी शिजून गार झाल्यावर एका डीश मध्येकाढून ठेवा...साले पण शिजून जातात....ते मॅश करून घेणे.
  5. सगळे पीठे, भाजी,हळद,मीठ,कोथिंबीर, तीळ एकत्र करून घट्टसर गोळा भिजवून घ्या.
  6. असा
  7. छोटा उंडा घेऊन पराठे बनवा
  8. हे पराठे खूपच मऊ आणि छान होतात...

My Tip:

ओवा टाकू शकता.

Reviews for Yellow Pumpkin Partha Recipe in Marathi (0)