बेरी मिक्स गव्हाच्या पिठाचे लाडू | Berry mix wheat flour laddu Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  5th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Berry mix wheat flour laddu recipe in Marathi,बेरी मिक्स गव्हाच्या पिठाचे लाडू, Bharti Kharote
बेरी मिक्स गव्हाच्या पिठाचे लाडूby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    45

    मि.
  • किती जणांसाठी

    10

    माणसांसाठी

3

0

बेरी मिक्स गव्हाच्या पिठाचे लाडू recipe

बेरी मिक्स गव्हाच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Berry mix wheat flour laddu Recipe in Marathi )

  • दोन वाट्या गव्हाचे पीठ
  • एक वाटी साजूक तूप
  • एक वाटी बेरी (तुप कढवलयावर निघते ती बेरी )
  • एक वाटी पीठी साखर
  • पाव चमचा वेलची पूड
  • काजू सजावट साठी

बेरी मिक्स गव्हाच्या पिठाचे लाडू | How to make Berry mix wheat flour laddu Recipe in Marathi

  1. कढईत तूप टाकून पीठ चांगल भाजून घ्या. .
  2. साधारण 20 मी.भाजल्या वर लाल सर रंग दिसतो आणि खमंग दरवळतो. .
  3. आता एका परातीत पीठ काढून घ्या.
  4. त्या वर बेरी घाला.
  5. नंतर पीठी साखर घाला. .
  6. नंतर वेलची पूड घाला. .
  7. मिक्स करा...आणि छोटे छोटे लाडू वळून घ्या. .
  8. 20 लाडू वळून होतात. .

Reviews for Berry mix wheat flour laddu Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo