मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणीच्या पिठाची खांडवी

Photo of Nachni flour Khandvi by archana chaudhari at BetterButter
1378
2
0.0(0)
0

नाचणीच्या पिठाची खांडवी

Jul-05-2018
archana chaudhari
6 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणीच्या पिठाची खांडवी कृती बद्दल

हेल्दी खांडवी... इन्स्टंट

रेसपी टैग

  • कठीण
  • मायक्रोवेवींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. नाचणीचे पीठ 1 वाटी
  2. आंबट ताक १ वाटी
  3. पाणी १ वाटी
  4. मीठ चवीनुसार
  5. फोडणीसाठी
  6. तेल १ चमचा
  7. मोहरी १/२ चमचा
  8. तीळ १/२ चमचा
  9. हिंग चिमूटभर
  10. मिरची 1 बारीक चिरलेली
  11. कढीपत्ता पाने ४
  12. खोबरे किसलेलं १ चमचा

सूचना

  1. एका मिक्रोवेव्ह प्रूफ भांड्यात ताक,पाणी आणि पीठ एकत्र करावे.
  2. चांगले मिक्स करून मिक्रोवेव्ह हाय पॉवर ला ठेऊन,3 मिनिटे झाकून ठेवावे.
  3. पूर्ण झाल्यावर मिक्स करून घ्या आणि परत 3 मिनिटांसाठी ठेवा.
  4. बाहेर काढल्यावर चांगले एकत्र करून घ्या.
  5. ताटाच्या मागे तेल लावून खांडवी चे मिश्रण पटापट तटावर पसरवा.
  6. तेलाचा हात लावून खांडवी बनवून घ्या.
  7. फोडणी साठी तेल तापले की सगळ्या वस्तू टाक.
  8. किसलेल्या खोबऱ्याने सजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर