Photo of Shew Bhaji by Maya Ghuse at BetterButter
730
5
0.0(0)
0

शेव भाजी

Jul-06-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेव भाजी कृती बद्दल

शेव भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन 1 वाटी
  2. तिखट 3 चमचे
  3. हळदं अर्धा चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल 3 वाट्या
  6. कांदा 1 चिरून
  7. टमाटे पेस्ट अर्धी वाटी
  8. अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा
  9. खोबरा किस 2 चमचे
  10. शेंगादाणे कूट 2 चमचे
  11. धना पावडर अर्धा चमचा
  12. गरम मसाला 1 चमचा
  13. साखर चिमूटभर
  14. कोथिंबीर
  15. कढीपत्ता

सूचना

  1. बेसन घेऊन त्यात हळदं ,मीठ, तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले ,कढईत तेल तापवून शेव तळून घेतली
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा,कढीपत्ता ,आलं लसूण पेस्ट टाकली लाल तिखट, हळदं ,धना पावडर, मीठ ,साखर,टमाट्याची पेस्ट टाकून परतले
  3. शेंगादाणे कूट, खोबरा किस, गरम मसाला टाकून मिसळून घेतलं, गरम पाणी टाकून उकळवून घेतले कोथिंबीर घातली
  4. शेव घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर