मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबी मुठिया

Photo of Cabbage muthiya by Rohini Rathi at BetterButter
835
10
0.0(0)
0

कोबी मुठिया

Jul-06-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबी मुठिया कृती बद्दल

कोबी किसुन त्यात गव्हाचे पीठ मक्याचे पीठ घालून बनवलेले हे मुठिया खाण्यास खूप स्वादिष्ट लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • गुजरात
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. किसलेला कोबी एक कप
  2. एक कप गव्हाचे पीठ
  3. पाव कप मक्याचे पीठ
  4. दोन टेबल्स्पून बेसन पीठ
  5. तीळ एक टेबल्स्पून
  6. लसणाची पेस्ट एक टिस्पून
  7. हिरवी मिरचीची पेस्ट एक टिस्पून
  8. लाल मिरची पावडर एक टिस्पून
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल एक टेबल्स्पून
  11. जिरे पावडर एक टिस्पून

सूचना

  1. एका ताटामध्ये किसलेला कोबी घ्यावा
  2. नंतर त्यात गव्हाचे पीठ मक्याचे पीठ बेसन पीठ एकत्र करून घ्यावे
  3. नंतर लसणाची पेस्ट मिरची पेस्ट लाल मिरची पावडर हळदी पावडर जिरे तेल एकत्र करून घ्यावे
  4. खूप थोड्याशा पाण्यात घट्ट पीठ मळून घ्यावे
  5. तयार पिठाचे लांब रोल बनवून घ्यावे
  6. कढईत पाणी गरम करून घ्यावे व त्यावर ती चाळणी ठेवावी
  7. चाळणीला तेलाने ग्रीस करून घ्यावे
  8. तयार रोल चाळणीवर ती ठेवून दहा मिनिटे वाफवून घ्यावे
  9. थंड झाल्यानंतर छोटे मुठिया कापून घ्यावे
  10. एका कढईत तेल गरम करून त्याची फोडणी घालून मुठियाशालो फ्राय करून घ्यावे
  11. अशाप्रकारे तयार मुठियापोळीबरोबर सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर