Photo of Methi Puri by Bharti Kharote at BetterButter
497
4
0.0(0)
0

मेथी पूरी

Jul-06-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी पूरी कृती बद्दल

पौष्टिक आहार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक मेथी भाजी जूडी
  2. अर्थी वाटी बेसन पीठ
  3. दिड वाटी गव्हाचे पीठ
  4. अर्धीवाटी जवारीचे पीठ
  5. अर्धीवाटी तांदुळाचे पीठ
  6. दोन टीस्पून लाल तिखट
  7. प्रत्येकी पाव चमचा हळद ओवा हिंग धने पुड जीरे पूड
  8. आल लसूण पेस्ट एक टीस्पून
  9. चवीनुसार मीठ
  10. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. मेथी ची भाजी निवडून स्वच्छ धूऊन चिरून घ्या. .
  2. एका वाडग्यात सर्व पीठं मिक्स करा
  3. त्यात भाजी घालून सर्व जिन्नस पिठात घालून चांगल मळून घ्या. .
  4. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
  5. छोट्या लाटया करून पूरी लाटून घ्या. .
  6. तेलात एक एक पूरी सोडून खमंग तळून घ्या. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर