केळीच्या पिठाचे व्हील्स | Row banana wheels Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Row banana wheels recipe in Marathi,केळीच्या पिठाचे व्हील्स, Archana Chaudhari
केळीच्या पिठाचे व्हील्सby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

About Row banana wheels Recipe in Marathi

केळीच्या पिठाचे व्हील्स recipe

केळीच्या पिठाचे व्हील्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Row banana wheels Recipe in Marathi )

  • कच्या केळीचे पीठ 1 वाटी (कच्ची केळी चे साले काढून तिचे गोल गोल काप करून उन्हात वाळवून त्याचे पीठ करावे.)
  • शेंगदाणे कूट १/२ वाटी
  • तिखट १चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल वरून लावण्यासाठी

केळीच्या पिठाचे व्हील्स | How to make Row banana wheels Recipe in Marathi

  1. एका भांड्यात केळीचे पीठ,शेंगदाण्याचे कूट,तिखट मीठ पाणी टाकून मळून घ्या.
  2. मोठया भाकरीप्रमाणे लाटून घ्या.
  3. वाटीने गोल कापून घ्या.राहिलेल्या मिश्रणाचे पण तसेच गोल कापा.(तूम्ही संपूर्ण गोल भाकरीसारखे सुद्धा बनवू शकता.)
  4. तव्यावर तेल टाकून खरपूस भाजून घ्या.
  5. दही किंवा उपवासाच्या गोड लोणच्या सोबत खा.

My Tip:

तुम्ही यामध्ये उकडून बटाटा,हिरवी मिरची पण घालू शकता.

Reviews for Row banana wheels Recipe in Marathi (0)