वेज ओमलेट | Veg omlette Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  7th Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Veg omlette recipe in Marathi,वेज ओमलेट, deepali oak
वेज ओमलेटby deepali oak
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

1

वेज ओमलेट recipe

वेज ओमलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg omlette Recipe in Marathi )

  • एक मोठ्ठी वाटी डाळीचे पीठ
  • एक मोठ्ठी वाटी तांदळाचे पीठ
  • १ कांदा
  • १ टोमेटो
  • ३/४ मीरच्या
  • आले अर्धा इंच
  • लसुण ३/४ पाकळी
  • जीरे १ चमचा
  • तिखट मीठ हिंग हळद
  • कोथिंबीर

वेज ओमलेट | How to make Veg omlette Recipe in Marathi

  1. मीक्सर मध्ये आले लसूण मीरची कांदा टोमेटो व जीरे वाटुन पेस्ट करा
  2. एका भांड्यात दोन्ही पीठे घ्या
  3. ह्या पीठात पेस्ट व तिखट मीठ हिंग हळद घालून जरासे पाणी घालून ढवळा
  4. आता कोथिंबीर घाला
  5. तव्यावर तेल घालून हे ओमलेट पसरवा
  6. दोन्हीकडनं लालसर खमंग झाले कि गरम गरम खाऊ घाला.

Reviews for Veg omlette Recipe in Marathi (1)

Nayana Palav2 months ago

Wow
Reply