हिरवे लसणाचे आयते | Hirave lasanache aayte Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  8th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Hirave lasanache aayte recipe in Marathi,हिरवे लसणाचे आयते, Seema jambhule
हिरवे लसणाचे आयतेby Seema jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

4

0

हिरवे लसणाचे आयते recipe

हिरवे लसणाचे आयते बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Hirave lasanache aayte Recipe in Marathi )

  • हिरवा लसूण एक जुडी
  • हिरवी मिरचीचा ठेचा 1 चमचा
  • तांदूळच पीठ 2 वाटी
  • कोथिंबीर बारीक चिरलेली 1/2 वाटी
  • तीळ 1 चमचा
  • ओवा 1/2 चमचा
  • धने जिरे पावडर 1 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल
  • हळद पाव चमचा

हिरवे लसणाचे आयते | How to make Hirave lasanache aayte Recipe in Marathi

  1. अगोदर लसूण धून बारीक कापून पेस्ट बनून घ्या
  2. एका खोलगट भांडत तांदूळच पीठ घ्या
  3. त्यात हिरवा लसूण पेस्ट टाका
  4. त्या हिरवी मिर्ची पेस्ट कोथिंबीर , ओवा , तीळ , धने जिरे पावडर आणि मीठ टाका
  5. आता सर्व मिश्रण एकजीव करून घ्या
  6. त्यात थोड थोड पाणी टाकून डोस चा पिठा प्रमाणे पातळ पीठ बनवा
  7. आता मंद आंचेवर नॉनस्टीक तवा गरम करा त्यात तेल टाकून तेल सर्व बाजूने पसरून घ्या
  8. आता गरम तवा वर आयतेचे पीठ टाकून ते पीठ डोसा प्रमाणे पसरून घ्या
  9. वरून आयते वर तेल थोड कडेने सोडा व दोन्ही बाजूने भाजून घ्या
  10. आयते गरम गरम तयार

Reviews for Hirave lasanache aayte Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo