मुख्यपृष्ठ / पाककृती / तोंडली कणीक थालीपीठ

Photo of Wheat tonadali thalipith by Manasvi Pawar at BetterButter
483
2
0.0(0)
0

तोंडली कणीक थालीपीठ

Jul-08-2018
Manasvi Pawar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तोंडली कणीक थालीपीठ कृती बद्दल

थालीपीठाचा एक प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी तोंडली किसून
  2. दीड वाटी कणीक
  3. हळद
  4. लाल तिखट
  5. धणे पूड एक चमचा
  6. जीरे पावडर एक चमचा
  7. कोथिंबीर बारीक चिरून
  8. एक लहान कांदा बारीक चिरून
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल भाजण्यासाठी

सूचना

  1. कणीक थोडी भाजून घ्या
  2. आता कणीक एका भांड्यात काढून घ्यावी
  3. त्यामध्ये किसलेली तोंडली घ्या
  4. आता यामध्ये राहिलेले पदार्थ म्हणजे हळद लाल तिखट मीठ जिरे पूड धने पूड कोथिंबीर घालून व्यवस्थित मळून घ्यावे
  5. आता या पीठाचे गोळे करून थालीपीठ करावे व भाजून घ्यावे
  6. तयार आहेत तोंडली थालीपीठ

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर