बाजरीचे वडे | Bajri wade Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  8th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bajri wade recipe in Marathi,बाजरीचे वडे, Archana Chaudhari
बाजरीचे वडेby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    4

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    0

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

बाजरीचे वडे recipe

बाजरीचे वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bajri wade Recipe in Marathi )

  • बाजरीचे पीठ १ वाटी
  • हिरवी मिरची २
  • गूळ २ चमचे
  • दही १/२ वाटी
  • तिखट १/२ चमचा
  • धणे पावडर १ चमचा
  • हळद १/२ चमचा
  • तीळ २ चमचे
  • तळण्यासाठी तेल

बाजरीचे वडे | How to make Bajri wade Recipe in Marathi

  1. हिरवी मिरची आणि गूळ कुटून घ्या.
  2. बाजरीच्या पिठात वरील कुटलेले मिश्रण,दही,मीठ,तिखट,धणे पावडर,हळद,तीळ टाकून मळून घ्या,पाणी अगदी थोडेसे वापरा.
  3. हा भिजवलेला उंडा ४ तास झाकून ठेवा.
  4. ४ तासानंतर हातावर छोटे वडे करून घ्या.
  5. मध्यम आचेवर तेलात तळून घ्या.

My Tip:

आवडत असेल तर लसूण कुटून टाकू शकता.

Reviews for Bajri wade Recipe in Marathi (0)