Photo of Khichu by archana chaudhari at BetterButter
656
1
0.0(0)
0

खिचु

Jul-08-2018
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिचु कृती बद्दल

तांदळाच्या पिठापासून पटकन होणारा एकदम मस्त पदार्थ...

रेसपी टैग

  • सोपी
  • गुजरात

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदळाचे पीठ 2 वाट्या
  2. हिरवी मिरची 3
  3. जिरे १ चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल २ मोठे चमचे
  6. पापडखार १/२ चमचा
  7. भाजलेले तीळ 2 चमचे
  8. लोणचे मसाला किंवा (लाल सुकी चटणी)

सूचना

  1. कढईत तेल तापल्यावर जिरे आणि हिरवी मिरचीची फोडणी दया.
  2. आता ४ वाट्या पाणी टाका.
  3. मीठ आणि पापडखार टाका.
  4. आता तांदळाचे पीठ पाण्यात टाकून पटापट हालवा.
  5. झाकून १० मिनिटे ठेवा.
  6. गरम गरम खिचु वर भाजलेल्या तीळ आणि लोणचे मसाला टाकून खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर