झटपट कोंबडी वडे | jhatpat kobdi vade Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • jhatpat kobdi vade recipe in Marathi,झटपट कोंबडी वडे, Seema jambhule
झटपट कोंबडी वडेby Seema jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

0

0

झटपट कोंबडी वडे recipe

झटपट कोंबडी वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make jhatpat kobdi vade Recipe in Marathi )

  • १ वाटी उडीद डाळ
  • २-३ मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता
  • २ वाटी तांदूळ पीठ
  • तिखट, हळद, मीठ चवीनुसार
  • तेल

झटपट कोंबडी वडे | How to make jhatpat kobdi vade Recipe in Marathi

  1. उडदाची डाळ २-३ तास भिजत घाला. कमी वेळ असेल तर १ तास पण चालेल.
  2. डाळ, मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता मऊ वाटून घ्या
  3. तांदळाच्या पिठात चवीनुसार तिखट, हळद, मीठ घाला.
  4. आता वाटलेली डाळ घालून थालिपीठासारखे पीठ भिजवून घ्या.
  5. हाताने थापून वडे करा
  6. गरम तेलात वडे तळून घ्या
  7.  गरम नुसतेच सोलकढी, चिकन्/मटण रस्सा कसेही छान लागतात.

Reviews for jhatpat kobdi vade Recipe in Marathi (0)