Photo of Cheese Pratha by Vaishali Joshi at BetterButter
557
2
0.0(0)
0

चीज पराठा

Jul-09-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीज पराठा कृती बद्दल

चीज पराठा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाचे पीठ / कणिक ११/२ कप
  2. कॉर्नफ्लोर ३-४ चमचे
  3. मीठ
  4. तेल
  5. सारणा साठी -चीज किसलेले १ कप
  6. चाट मसाला
  7. कोथिंबीर
  8. चिली फ्लेक्स १ चमचा
  9. ओरीगानों १ /२ चमचा
  10. बटर

सूचना

  1. गव्हाच्या पिठात कॉर्नफ्लोर , मीठ आणि तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवा
  2. चीज किसुन त्यात चिली फ्लेक्स , ओरेगैनो ,कोथिंबीर ,थोडस मीठ आणि चाट मसाला घालून एकत्र करुन सारण करून ठेवा
  3. भिजवलेल्या कणकेचे समान आकाराचे गोळे करा एक गोळा घेवुन त्याची मोठी पोळी लाटून त्याला बटर लावून घ्या त्यावर मधोमध थोड जास्तीचे सारण टाका
  4. चारी बाजूने फोल्ड करा आणि थोड हलक्या हाताने पराठा लाटून घ्या
  5. गरम तव्यावर पराठा टाकुन बटर घालून दोन्ही बाजूने भाजून घ्या . बस गरमागरम चीज पराठा सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर