मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या शेंगाच पिठलं

Photo of shevgyache shengcha pithl by Seema jambhule at BetterButter
846
2
0.0(0)
0

शेवग्याच्या शेंगाच पिठलं

Jul-09-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या शेंगाच पिठलं कृती बद्दल

पौष्टिक आणि सोप पिठलं

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. शेवगाचा शेंगा 2-3
  2. बेसन पीठ 1 वाटी
  3. हिरवी मिर्ची 3-4
  4. लसूण पेस्ट
  5. तेल
  6. कांदा 1
  7. टमाटर 1
  8. कोथिंबीर
  9. हिंग
  10. जिरे मोहरी 1 चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. तिखट 1 चमचा
  13. हळद पाव चमचा

सूचना

  1. सर्वात प्रथम शेवग्याचे शेंगा साफ करून तुकडे करा
  2. एका भांडत तेल गरम करा
  3. त्यात जिरे मोहरी व हिंग टाका
  4. आता त्यात बारीक चिरलेला कांदा टाका व परता
  5. लसूण पेस्ट व मिरचीचे तुकडे टाकून परता
  6. त्यात कापलेला टमाटर टाका
  7. आता त्यात हळद तिखट मीठ टाकून 1 मिनिटं परता
  8. आता त्यात शेवग्याच्या शेंगा टाका व परता
  9. थोड पाणी टाकून त्यावर झाकण ठेवा व शेंगा शिजू द्या
  10. शेंगा अर्ध शिजले कि त्यात पाणी मध्ये भिजून घेतलेले बेसन पीठ टाका व परता
  11. थोड पाणी टाकून शिजवा
  12. शिजले नंतर त्यात कोथिंबीर टाकून एक वाफ कडून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर