ओरेओ पराठा | oreo paratha Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • oreo paratha recipe in Marathi,ओरेओ पराठा, Seema jambhule
ओरेओ पराठाby Seema jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

ओरेओ पराठा recipe

ओरेओ पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make oreo paratha Recipe in Marathi )

  • 1 वाटी गहु पीठ
  • ओरेओ बिस्कीट 3
  • मीठ
  • बटर

ओरेओ पराठा | How to make oreo paratha Recipe in Marathi

  1. कणीक मध्ये मीठ टाकून पाणी टाकून पीठ मळून घ्या
  2. आता ओरेओ बिस्कीटचे मिक्सर पावडर करून घ्या
  3. कणकेच्या लिंबू एवढा गोळा करून पोळी लाटा
  4. त्या पोळी वर ओरेओ बिस्कीटची पावडर पसरावा
  5. त्या पोळी रोल करून घ्या आणि गोळा करून पराठा लाटा
  6. पराठा गरम तवा वर टाका
  7. पराठा ला बटर लावून दोन्ही बाजूने भाजून घ्या

Reviews for oreo paratha Recipe in Marathi (0)