मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडीचे थालीपीठ

Photo of kakadche thalipitha by Seema jambhule at BetterButter
953
1
0.0(0)
0

काकडीचे थालीपीठ

Jul-10-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकडीचे थालीपीठ कृती बद्दल

झटपट आणि रुचकर थालीपीठ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी कणीक
  2. 1/2 ज्वारी पीठ
  3. 1/2 वाटी तांदूळच पीठ
  4. 1/4 बेसन पीठ
  5. काकडी 2
  6. दही 2 चमचे
  7. कांदा 1
  8. ओवा 1/2 चमचा
  9. तेल
  10. मीठ चवीनुसार
  11. हिंग
  12. हळद 1/4 चमचा
  13. कोथिंबीर
  14. तिखट 1 चमचा
  15. जिरे धाने पावडर
  16. हिरवी मिर्ची लसूण पेस्ट
  17. तीळ 1 चमचा

सूचना

  1. काकडी धून सोलून घ्या
  2. आता काकडी किसनीने किसुन घ्या
  3. एका परातीत काकडी किस सर्व पीठ घ्या
  4. त्यात हिरवी मिर्ची लसूण पेस्ट , ओवा तीळ , तिखट हळद , मीठ , धने जिरे पावडर टाका वबारीक चीरलेला कांदा व कोथिंबीर टाका थोड दही टाकून पीठ एकजीव करून घ्या
  5. तवा गरम झाल कि त्याल तेल लावा व त्या वर हाताने थालीपीठ थापून घ्या
  6. थालिपीठावर कडने तेल सोडा
  7. थालीपीठ दोन्ही बाजूने भाजून घ्या
  8. गरम गरम काकडी थालीपीठ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर