मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदळाचे घावन

Photo of tadulache ghavan by Seema jambhule at BetterButter
721
1
0.0(0)
0

तांदळाचे घावन

Jul-10-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदळाचे घावन कृती बद्दल

तांदूळाचे घावन पटकन होणारा नास्ताचा प्रकार आहे. तांदूळाचे घावन हा कोकण पदार्थ आहे

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी तांदूळच पीठ
  2. जिरे 1/2 चमचा
  3. मीठ चवीसुर
  4. तेल

सूचना

  1. तांदुळाचा पिठात मीठ आणि जिरे टाका
  2. हे पीठ पाणी टाकून पातळ भिजवुन घ्या
  3. तवा छान गरम झाला कि त्यावर वाटी मध्ये बेटर घेवून तवावर टाका
  4. दोन्ही बाजूने घावन भाजून घ्या
  5. गरम गरम नारळचे चटणी सोबत खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर