Photo of Cabbage thalipith pizza by deepali oak at BetterButter
629
2
5.0(1)
0

Cabbage thalipith pizza

Jul-10-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बाजरी पीठ १ वाटी
  2. ज्वारी पीठ १ वाटी
  3. चणाडाळ पीठ १ वाटी
  4. गहुपीठ १ वाटी
  5. तांदळाचे पीठ १ वाटी
  6. कोबी किसून २ वाटी
  7. आले लसुण मीरची पेस्ट ३ चमचे
  8. गाजर १ किसुन
  9. शिमला मीरची एक
  10. बिट १ किसून
  11. मशरूम ऐच्छिक ३/४ चीरून
  12. तिखट मीठ
  13. चीलीफ्लेक्स
  14. पिझ्झा स्प्रेड
  15. टोमॅटोसाॅस
  16. चीज कयुब ४
  17. बटर एक वाटी
  18. कोथिंबीर एक वाटी

सूचना

  1. कढईत जरा बटर घेऊन त्यात एक चमचा पेस्ट घाला
  2. त्यात किसलेले गाजर बिट शिमला मीरची मशरूम घालून परता
  3. तिखट मीठ व चीलीफ्लेक्स घालून परता
  4. भाज्या जरा कमी शिजवून बाजूला ठेवा
  5. परातित सगळी पीठे किसलेला कोबी व कोथिंबीर घालून एकत्र करा
  6. तिखट मीठ व ऊरलेली पेस्ट २ चमचे घालून पीठ मळुन घ्या
  7. आता पीठाचे जाडसर थालिपीठ थापा
  8. पॅन मध्ये बटर सोडुन खरपूस भाजा
  9. थालिपीठ भाजताना एक साईड जरा कमी खरपूस भाजा व एक साईड जास्त भाजुन घ्या
  10. आता जास्त भाजलेली साईड वर पीझ्झा स्प्रेड पसरवा साॅस पसरवा
  11. आता बनवलेली भाजी पसरवा
  12. पॅनमध्ये पुन्हा जरा बटर घालून पीझ्झा त्यात ठेवा
  13. जीज वितळले कि कापुन खाऊ घाला

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Jul-10-2018
samina shaikh   Jul-10-2018

wow..new dish

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर