मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीच्या पीठाचे घावन

Photo of jwarichya pithache ghavan by Seema jambhule at BetterButter
1999
1
0.0(0)
0

ज्वारीच्या पीठाचे घावन

Jul-10-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीच्या पीठाचे घावन कृती बद्दल

आपण घावन वेगवेगळे पीठ बनवतो. ज्वारीचा पिठा पासूनचे घावन छान होतात टेस्टला पण छान लागतात

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 3

  1. ज्वारी पीठ 1 वाटी
  2. तांदूळच पीठ 1/4 वाटी
  3. लसूण हिरवी मिर्ची पेस्ट 1 चमचा
  4. जिरे 1/2 चमचा
  5. कोथिंबीर
  6. हळद 1/4 छोटा चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तिखट 1 छोटा चमचा
  9. धने जिरे पावडर 1/2 चमचा
  10. तेल

सूचना

  1. एका भांडत ज्वारी पीठ व तांदूळ पीठ घ्या
  2. त्यात लसूण मिर्ची ठेचा व धने जिरे पावडर , जिरे , तिखट, हळद, मीठ , कोथिंबीर टाकून मिक्स करा
  3. त्यात पाणी टाकून पातळ बेटर करून घ्या
  4. तवा गरम झाला कि त्या वर वाटीने बेटर टाका व घावन बनवा
  5. काडने थोड तेल सोडून दोन्ही बाजूने भाजून घ्या
  6. गरम गरम खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर