मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसनपिठ व गव्हाचपिठाची वडी

Photo of Besan Flour &Wheat Flour Vedi by Chhaya Paradhi at BetterButter
479
1
0.0(0)
0

बेसनपिठ व गव्हाचपिठाची वडी

Jul-10-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसनपिठ व गव्हाचपिठाची वडी कृती बद्दल

बेसनपिठ व गव्हाचपिठाची वडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसनपिठ १कप
  2. गव्हाचपिठ १/२कप
  3. पिठीसाखर १/४कप
  4. तुप १/२कप
  5. वेलचीपुड १च
  6. काजु बदाम काप २च

सूचना

  1. कढईत तुप गरम करा
  2. बेसनपिठ व गव्हाचपिठ गरम तुपात टाका व २०मिनटे परता
  3. तुप सुटे पर्यत परता
  4. पिठीसाखर व वेलचीपुड टाका
  5. पिठाचा गोळा होईपर्यत परता
  6. तुप लावलेल्या ताटात थापा
  7. वरून काजु व बदाम काप पसरवा
  8. थंड झाल्यावर वड्या पाडा
  9. डिश मध्ये सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर