उपवासाचा ढोकळा | Dhokla (fasting) Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dhokla (fasting) recipe in Marathi,उपवासाचा ढोकळा, Manasvi Pawar
उपवासाचा ढोकळाby Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    60

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

उपवासाचा ढोकळा recipe

उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhokla (fasting) Recipe in Marathi )

  • एक वाटी भगर
  • एक वाटी ताक/दही
  • मीठ चवीनुसार
  • एक -दोन चमचे आल मिरची पेस्ट
  • एक चमचा जिरे
  • तेल फोडणीसाठी
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता

उपवासाचा ढोकळा | How to make Dhokla (fasting) Recipe in Marathi

  1. भगर भाजून घ्या
  2. थंड झाल्यावर भगर मिक्सरमध्ये फिरवून पीठ करून घ्यावे
  3. एका भांड्यात पीठ घेऊन त्या पीठात मावेल तेवढे ताक घेऊन ते एक तास बाजूला ठेवावे
  4. आता ढोकळा करायला घेताना गॅसवर एका भांड्यात पाणी ठेवावे
  5. पीठात आलं मिरची पेस्ट मीठ थोडं तेल घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे
  6. आता ढोकळा प्लेटला थोडा तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण घालावे
  7. आणि वीस मिनिटे वाफवून घ्यावे
  8. आता ढोकळा रेडी झाला आहे
  9. फोडणीसाठी एक दोन चमचे तेल गरम करावे त्यात जीरे आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी
  10. कोथिंबीर घालून उपवासाचा ढोकळा खाण्यासाठी तयार

My Tip:

मी यामध्ये सोडा किंवा इनो काही वापरले नाही पण तुम्ही ट्राय करू शकता

Reviews for Dhokla (fasting) Recipe in Marathi (0)