मुख्यपृष्ठ / पाककृती / हळदीचे लोणचे

Photo of Tamarin pickle by Arya Paradkar at BetterButter
1079
0
0.0(0)
0

हळदीचे लोणचे

Jul-10-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हळदीचे लोणचे कृती बद्दल

चटकदार

रेसपी टैग

  • पिकलींग
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो ओली हळद
  2. ३ चमचे तिखट
  3. ३चमचे मीठ / आवश्यक तेवढे
  4. ४ चमचे मोहरी डाळ / पुड
  5. १ चमचा भाजलेली मेथी पावडर

सूचना

  1. प्रथम ओली हळदीचे छोटे छोटे कापणे
  2. नंतर मोठ्या भांड्यात हळदीचे तुकडे घालून चवीपुरते मीठ, तिखट घालून चांगले मिक्स करा
  3. नंतर मोहरीची डाळ/पुड , मेथी पावडर घालून चांगले एकजीव करावे
  4. वरून फोडणी करुन त्यात घालणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर