घोसलीची भजी | ghosalichi bhaji Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • ghosalichi bhaji recipe in Marathi,घोसलीची भजी, Seema jambhule
घोसलीची भजीby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

घोसलीची भजी recipe

घोसलीची भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make ghosalichi bhaji Recipe in Marathi )

 • बेसन 1 वाटी
 • तांदळाचं पीठ 2 चमचे
 • घोसली 2
 • जिरे 1/2 चमचा
 • तिखट 1 छोटा चमचा
 • हळद
 • मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर
 • ओवा 1/4 चमचा

घोसलीची भजी | How to make ghosalichi bhaji Recipe in Marathi

 1. घोसली धून घ्या व त्याचे गोल कप करा
 2. एका भांडत बेसन व तांदूळच पीठ घ्या
 3. त्या पिठात जिरे , तिखट , मीठ , हळद, ओवा कोथंबीर टाका व गरम तेलाचं मोहन टाका
 4. भजी पीठ पाणी टाकून भिजून घ्या
 5. तेल गरम झाल कि त्यात भजी तळून घ्या

Reviews for ghosalichi bhaji Recipe in Marathi (0)