मुख्यपृष्ठ / पाककृती / पराठा पिज्जा

Photo of Paratha Pizza by samina shaikh at BetterButter
455
3
0.0(0)
0

पराठा पिज्जा

Jul-10-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पराठा पिज्जा कृती बद्दल

पराठ्याला वेगळे फ्लेवर देऊन मुलांना आवडेल अशी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दीड वाटी घव्हाचे पीठ
  2. अर्धी वाटी मेथी
  3. 3चमचे बेसन पीठ
  4. 1चमचा सोया सॉस
  5. 2चमचा टोम्याटो सॉस
  6. पाव चमचा लाल तिखट
  7. मीठ
  8. तेल
  9. 1चमचा मीक्स हब्स
  10. अमूल चीज़ 2क्यूंब
  11. अर्धी वाटी कोबी (बारीक चिरून)

सूचना

  1. घव्हाचे पीठ मीठ तेल घालून मळून घ्या
  2. कढईत 1चमचा तेल घाला
  3. त्यात मेथी मीठ लाल तिखट घालून परतून घ्या
  4. सोया सॉस कोबी टोम्याटो सॉस घाला व परतून घ्या
  5. आता बेसन पीठ घालून छान पाणी सुकेल असे परतून ड्राय करा व थंड होऊ द्या
  6. आता मिश्रण थंड करा
  7. आता पोळी लाटून त्यावर चीज़ किसुन घाला
  8. त्यावर मिश्रण घाला मीक्स हब्स घाला
  9. आता गोळा करुन लाटून घ्या
  10. मंद गँस वर तेल घालून नीट खर्पुस भाजून घ्या
  11. दोन्ही बाजू नीट भाजून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर