मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीच्या कणिक आणि खव्याच्या वड्या

Photo of Ukdichya Kanik khava Vadi by Vaishali Joshi at BetterButter
663
1
0.0(0)
0

उकडीच्या कणिक आणि खव्याच्या वड्या

Jul-11-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीच्या कणिक आणि खव्याच्या वड्या कृती बद्दल

उकडलेली कणिक आणि खवा पासून बनविलेली वडी.तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारी .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कणिक १ कप
  2. खवा १/२ कप
  3. पीठी साखर १/२ कप
  4. साजूक तूप १ चमचा
  5. साय २ चमचे
  6. वेलची पावडर
  7. ड्राय फ्रूट्स सजावटी

सूचना

  1. कणिक मंद आचेवर खमंग भाजून घ्या आणि थंड होउ द्या .
  2. खवा थोडा परतून घ्या
  3. नंतर एक ताटात खवा आणि कणिक हाताने एकत्र मिसळून घ्या आणि एकजीव झाल्यावर चाळनिने चाळून घ्या
  4. चाळलेल मिश्रण एक डब्यात झाकण लावून ठेवा अन प्रेशर कुकर मधे ३-४ शिट्या होउ द्या
  5. बाहेर काढून पीठ थोड थंड झाल्यावर पुन्हा चाळनीने चाळून घ्यावे
  6. आता त्या मधे साजुक तूप , वेलची पावडर आणि साय घालून एकत्र करा .
  7. तूप लावलेल्या ताटली वर मिश्रण टाकुन थापुन घ्या आणि आवडीच्या ड्राय फ्रूट्स च्या तुकडयानी सजवा .थोड्या वेळानी वड्या चौकोन कापून घ्या
  8. खुप चविष्ट वड्या तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर