नागली डोसा (नाचणी पीठ ) | Nagli dosa Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  11th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Nagli dosa recipe in Marathi,नागली डोसा (नाचणी पीठ ), Anita Bhawari
नागली डोसा (नाचणी पीठ )by Anita Bhawari
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

नागली डोसा (नाचणी पीठ ) recipe

नागली डोसा (नाचणी पीठ ) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Nagli dosa Recipe in Marathi )

  • नागली पीठ 2वाटी
  • तांदुळ पिठ 4चमचे छोटाचमचाभर
  • बारीक रवा 2 छोटाचमचाभर
  • आल मिरची पेस्ट
  • जिरे
  • कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • पाणी
  • तेल

नागली डोसा (नाचणी पीठ ) | How to make Nagli dosa Recipe in Marathi

  1. सर्व पिठ एकत्र करा
  2. आल मिरची पेस्ट जिरे मीठ कोथिंबीर आणि पाणी घालून मिश्रण पातळ करून घेणे
  3. नॉनस्टिक तव्यावर तेल टाकून डोसा करून घेणे
  4. 2 बाजुने तेल घालून खरपूस भाजून घ्यावेत .मध्यम आचेवर भाजने.
  5. आपले गरमगरम गरम डोसे तयार

My Tip:

नागली हि खुप पौष्टिक आहार .

Reviews for Nagli dosa Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती