फुटाणे पिठाची टिक्की | Phutane Pithachi Tikki Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Phutane Pithachi Tikki recipe in Marathi,फुटाणे पिठाची टिक्की, Vaishali Joshi
फुटाणे पिठाची टिक्कीby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

फुटाणे पिठाची टिक्की recipe

फुटाणे पिठाची टिक्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Phutane Pithachi Tikki Recipe in Marathi )

  • फुटाणे १ कप
  • बटाटे ३
  • आल जीर मिर्ची पेस्ट २ चमचे
  • कोथिंबीर
  • लिंबू रस
  • तिखट
  • हळद
  • मीठ
  • तेल

फुटाणे पिठाची टिक्की | How to make Phutane Pithachi Tikki Recipe in Marathi

  1. फुटाणे निवडून घेउन , मिक्सर मधे बारीक़ पीठ करुन घ्या
  2. बटाटे उकडून घेउन साल काढून स्मैश करुन घ्या
  3. सर्व साहित्य साहित्य एकत्र करा २-३ चमचे कच्च तेल घालून छान मिक्स करुन गोळा करुन ५ मिनिट तसेच राहू द्या
  4. त्याचे छोटे छोटे गोळे करुन चपटा आकारात टिकिया वळुन घ्या
  5. तव्यावर तेल टाकून सर्व टिकिया शैलोफ्राय करुन घ्या आणि सॉस बरोबर सर्व्ह करा

Reviews for Phutane Pithachi Tikki Recipe in Marathi (0)