Photo of beetroot chakli by Seema jambhule at BetterButter
850
2
0.0(0)
0

बीट चकली

Jul-12-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट चकली कृती बद्दल

महाराष्ट्रात दिवाळी मध्ये आपण वेगवेगळं पीठचे चकली बनवतो... मी त्या बीट वापरला आहे म्हनून बीट चकली.. बीट हा पौष्टिक असलेने लहान मुलाना अशा प्रकारे पदार्थ बनून त्याना खायला घालायलता येते नक्की try करा बीट चकली...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाटी तांदूळच पीठ
  2. बीट 1
  3. ओवा 1 चमचा
  4. तीळ 1 चमचा
  5. तिखट 1 1/2 चमचा
  6. हळद पाव चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. धाने जिरे पावडर 1 चमचा
  9. लसूण पेस्ट 1/2 चमचा
  10. तेल

सूचना

  1. प्रथम बीट धून सोलून घ्या त्याचे तुकडे करा
  2. त्याची पेस्ट करून घ्या
  3. एका परातीत तांदूळच पीठ घ्या
  4. त्यांत बीट पेस्ट, ओवा , तीळ , लसूण पेस्ट , तिखट मीठ हळद धने जिरे पावडर टाका
  5. अता त्यात गरम तेलाचं मोहन 2 चमचे टाका
  6. पीठ एकजीव करून घ्या व पाणी टाकून मळून घ्या
  7. आता कढईत तेल गरम करायला ठेवा
  8. चकली साचा मध्ये चकली पीठ टाकून चकली पडून घ्या
  9. चकली तेलात कुरकुरत होत पर्यंत मंद आचेवर तळून घ्या
  10. बीट चकली तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर