मुख्यपृष्ठ / पाककृती / कार्नमिल चिप्स

Photo of Cornmeal chips by Sharwari Vyavhare at BetterButter
693
2
0.0(0)
0

कार्नमिल चिप्स

Jul-12-2018
Sharwari Vyavhare
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कार्नमिल चिप्स कृती बद्दल

पावसाळ्या मध्ये चहा सोबत सर्वाना आवडणारे चिप्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मक्याच्या पिठ २ कप
  2. गव्हाचे पिठ १ कप
  3. जिरे पावडर १ चमचा
  4. मिरे पावडर १ चमचा
  5. चवी प्रमाणे मिठ
  6. हळद १ / ४ चमचा
  7. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. दोन्ही पिठ एकत्र करा
  2. त्या मध्ये मिठ, हळ्द, मिरे पावडर, जिरे पावडर टाका
  3. २ चमचे तेल टाका मिक्स करून घ्या
  4. कोमट पाण्याने मऊ पिठ मळून घ्या
  5. झाकण ठेवून १५ ठेवून दया
  6. १५ मि पिठाचा गोळा घ्या पातळ पोळी लाटा
  7. आपल्या आवडी प्रमाणे आकार देऊन कट करा
  8. तेल गरम करा
  9. मंद आचेवर चिप्स तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर