मुख्यपृष्ठ / पाककृती / चीज़ गार्लिक पुल अपार्ट पिज्जा़ बन्स

Photo of Cheese Garlic Pull Apart Pizza Buns by Renu Chandratre at BetterButter
801
6
0.0(0)
0

चीज़ गार्लिक पुल अपार्ट पिज्जा़ बन्स

Jul-12-2018
Renu Chandratre
300 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीज़ गार्लिक पुल अपार्ट पिज्जा़ बन्स कृती बद्दल

खूपच मस्त आणि पिज़्ज़ा सारखे सुगंधित ब्रेड

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • मेक्सिकन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा ४-५ वाटी
  2. एक्टिव ड्राई यीस्ट १ आणि १/२ चमचा
  3. साखर १ चमचा
  4. मीठ १-२ चमचे
  5. बटर २ मोठे चमचे
  6. कोमट दूध २ वाटी
  7. लसुण पेस्ट २ चमचे
  8. चिल्ली फ्लेक्स १ चमचा
  9. आॅरीगानो १ चमचा
  10. मिक्स हर्ब्स १ चमचा
  11. काळी मिरी पाउडर १/२ चमचा
  12. बेकिंग पाउडर १ चमचा

सूचना

  1. सर्वप्रथम मैदा, बेकिंग पाउडर, थोड़े मीठ, आणि बटर व्यवस्थित मिक्स करा
  2. एका बाउल मैदा, एक्टिव ड्राई यीस्ट, एक चमचा साखर, आणि थोड़े में मीठ घ्या
  3. यात कोमट दुध मिक्स करा, आणि १०-१५ मिनीटे झाकून ठेवा
  4. १०-१५ मिनीटां नंतर , या दूधाने पीठ तयार करा आणि ...४-५ तास झाकून फुगत ठेवा ।
  5. ४-५ तासां नंतर पीठ फुगून दुप्पट (डबल) होत ।
  6. एका वाटी मधे, लसुण पेस्ट, काळी मिरी पाउडर , चिल्ली फ्लेक्स, ऑरीगानो, मिक्स हर्ब्स आणि थोड़े मीठ में व्यवस्थित मिक्स करा । आणि सारण तयार करा ।
  7. फुगलेल्या तयार पिठाची जा़डसर मोठी पोळी लाटा
  8. पोळी वर , तयार सारण व्यवस्थित लावा
  9. पोळी चा रोल करत‌ बंडल तयार करा
  10. बंडल चे १ इंचा इतके काप करा आणि ओवन प्रूफ डीश मधे १-२ तास झाकून ठेवा
  11. २०० डिग्री सेल्सियस वर २०-१५ मिनिटें बेक करा
  12. सर्व्ह करायच्या अगोदर वरून अजून थोड़े चीज़ टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर