मुख्यपृष्ठ / पाककृती / ग्वाहच्या पिठाचा केक

Photo of Wheat flour Cake by Rhiya Haldar at BetterButter
696
2
0.0(0)
0

ग्वाहच्या पिठाचा केक

Jul-12-2018
Rhiya Haldar
12 मिनिटे
तयारीची वेळ
18 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ग्वाहच्या पिठाचा केक कृती बद्दल

लहान मुलांसाठी आरोग्यदायी व मैदा न घातलेला पदार्थ। अवश्य करून पाहावा असा पदार्थ

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • फेस्टिव
  • फ्युजन
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ 2 1/2 कप
  2. रवा 1/2 कप
  3. बेकिंग पावडर 1 चमचा
  4. बेकिंग सोडा 1/2 चमचा
  5. लिंबू रस 1 चमचा
  6. पिठीसाखर 1 1/2 कप
  7. लोणी/तूप 1 कप
  8. व्हेनिला एसन्स 1 चमचा

सूचना

  1. प्रथम तूप/लोणी व पिठीसाखर मिक्स करून घ्यावे।
  2. गव्हाचे पीठ, रवा, बेकिंग पॉवदर, सोडा ३ वेल चलून ध्यावे।
  3. नंतर हे मिश्रण तूप साखरेच्या मिश्रणात येकात्र करावे।
  4. नंतर १/२ लिंबाचा रस व एसन्स व्हॅनिला ताकुन फेतावे।
  5. केकच्या पात्राला तूप व मैदा लावून पात्र तयार करून ठेवावे।
  6. नंतर मिश्रण ताकून केक पात्र कूकर मध्ये थेवावे।
  7. कूकर वर तात जाकन थेवावे।
  8. मंद ग्यास वर केक पावून तास बेक करावा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर