मुख्यपृष्ठ / पाककृती / राजस्थानी कांदा टमाटा टिक्कर

Photo of Rajasthani Tikkar by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
656
1
0.0(0)
0

राजस्थानी कांदा टमाटा टिक्कर

Jul-13-2018
Shubha Salpekar Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजस्थानी कांदा टमाटा टिक्कर कृती बद्दल

-

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • राजस्थान
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी मक्याचे पीठ
  2. 1/2 वाटी गव्हाचे पीठ
  3. 1 मध्यम आकाराचा टोमाटो
  4. 1 मध्यम आकाराचा कांदा
  5. 1.5 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 3 -4 लसूण पाकळ्या किसलेल्या
  7. 1 हिरवी मिरची
  8. तूप 1 टीस्पून मोहन साठी आणि 2 टेबलस्पून थालीपीठ परतायला
  9. ओवा, तीळ, जिरं प्रत्येकी 1/4 टीस्पून
  10. हळद 1/2 टीस्पून
  11. चिली फ्लेक्स 1 टीस्पून
  12. मीठ चवीनुसार

सूचना

  1. कांदा, टमाटा, कोथिंबीर, मिरची बारीक चिरून घ्यावे आणि लसूण किसून घ्यावे।
  2. मक्याचे पीठ, गव्हाचे पीठ, मीठ, हळद, चिली फ्लेक्स, तूप, ओवा, जिरं, तीळ, कांदा, टमाटा, लसूण, कोथिंबीर, मिरची हे सगळं एकत्र करून घ्यावे।
  3. पीठ मळून 10 मिनिटे सेट होऊं द्यावे।
  4. आता ह्याचे गोळे बनवून, पोळी लाटून, वरून थोडे टमाटे आणि कोथिंबीर घालून, तव्यावर भाजावी।
  5. तूप घालून दोन्ही बाजूंनी टिक्कर छान परतून घ्यावे।
  6. गरम टिक्कर दहा सोबत सर्व्ह करावे। मी वांग्याचे भरीत आणि दह्या सोबत सर्व्ह केले।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर