Photo of Mix floor chatani by Arya Paradkar at BetterButter
566
2
0.0(0)
0

पूड चटणी

Jul-13-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पूड चटणी कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 वाटी उडीद डाळ
  2. 1 वाटी हरबरा डाळ
  3. 1/2 वाटी मुगाची डाळ
  4. 1/2 तूर डाळ
  5. 2 चमचे तिखट
  6. 1 चमचा साखर
  7. 3 इंच चिंचेचे बुटूक
  8. 1 चमचा जिरे
  9. चवीनुसार मीठ

सूचना

  1. प्रथम सर्व डाळी खमंग भाजून घेणे
  2. जिरे भाजून घेणे
  3. डाळी कोमट झाल्यावर त्यात भाजलेले जिरे, तिखट, मीठ, चिंच, साखर घालून मिक्सरमधून भरड पिठ काढणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर