डाइट लड्डू | Diet laddu Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Diet laddu recipe in Marathi,डाइट लड्डू, Renu Chandratre
डाइट लड्डूby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

डाइट लड्डू recipe

डाइट लड्डू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Diet laddu Recipe in Marathi )

  • गव्हाचे पीठ १ वाटी
  • गूळ कीसलेला ३/४ वाटी
  • वेलचीपूड १ चिमूटभर
  • बारीक केलेला सूका मेवा

डाइट लड्डू | How to make Diet laddu Recipe in Marathi

  1. सर्वप्रथम एका कढईत गव्हाचे पीठ खमंग भाजून घ्यावे
  2. पीठ गरम अस्तानाच त्यात गूळ, वेलची पूड आणि सूका मेवा घालून मिक्स करावे
  3. आणि लगेचच लाडू वळावे
  4. खाएला तयार डाइट लाडू

My Tip:

डाइट वर नसाल तर १/२ वाटी तूप घालून पीठ परतावे, लाडू अजून चविष्ट होतात

Reviews for Diet laddu Recipe in Marathi (0)