मुख्यपृष्ठ / पाककृती / चटणी पराठा

Photo of Chatni paratha by Anita Bhawari at BetterButter
449
1
0.0(0)
0

चटणी पराठा

Jul-14-2018
Anita Bhawari
7 मिनिटे
तयारीची वेळ
4 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटणी पराठा कृती बद्दल

पटकन करता येत

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल तिखट
  2. हळद
  3. मीठ
  4. गरम मसाला
  5. धनाजिर पावडर
  6. लिंबरस
  7. गहु पिठ
  8. पाणी
  9. तेल किंवा बटर

सूचना

  1. पिठात मीठ व पाणी टाकून मळून घ्यावे
  2. कांदा बारीक चिरलेला कोथिंबीर लिबूंरस कोरडे मसाले एकत्र मिक्स करावे
  3. पिठाची गोळा करून त्यात सारण भरून गोल रोल करून पराठा हलक्या हाताने लाटून घ्या
  4. तेल किंवा बटर टाकून भाजुन घेऊन गरमागरम खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर