मुख्यपृष्ठ / पाककृती / जवारीची भाकरी

Photo of Jwarichi Bhakari by Bharti Kharote at BetterButter
994
2
0.0(0)
0

जवारीची भाकरी

Jul-14-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जवारीची भाकरी कृती बद्दल

भरपूर फायबर ग्रामीण भागांत लोकप्रिय आणि पचनास हलकी असलेली पाककृती. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 वाटी ज्वारीचे पीठ
  2. आवश्यकतेनुसार गरम पाणी
  3. चिमूटभर मीठ

सूचना

  1. एका वाडग्यात पीठ घ्या. .त्यात मीठ घालून एका भाकरी ला लागेल तेवढेच पाणी घालून पीठ मळून घ्या. .
  2. पोळपाटावर थोडे कोरडे पीठ पसरून घ्या. .
  3. भाकरीचा ऊंडा बनवून हलक्या हाताने थापा. ..
  4. तवा तापत ठेवा. .
  5. तापल्यावर भाकरी आल्हाद हातावर उचलून खालची बाजू वर अशा पध्दतीने तव्यावर टाका. .
  6. लगेच भाकरी ला पाणी फिरवा..
  7. दोन मी.नी उचटणीने पालथी मारा..
  8. दोन्ही बाजूंनी भाकरी नीट भाजून घ्या. ..आणि कांदा हिरव्या मिरच्या लोणची सोबत सर्व्ह करा. ...
  9. अशाच सर्व भाकरी करून घ्या. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर